Kolhapur
कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश या शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले. या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी निधी मंजूर केला होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम प्रलंबित होते. जास्त वर्दळीचा हा रस्ता असल्याने या रस्त्याच्या कामासाठी माझ्या आमदार फंडातून ५० लाख रुपये तात्काळ मंजूर करून आज रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. तसेच, कोल्हापूर शहरातील महावीर गार्डन आणि हुतात्मा गार्डन या दोन बगीच्यांचे सुशोभीकरण करण्यासह स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्याचे काम ही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक पाऊल.
पुढे या आणि संवाद सुरु करूया.
मोबाईल क्र.
+91-9823012905
फोन
+91-231-2653288 / 89 / 90
फॅक्स
+91-231-2653426
मुख्य कार्यालय
२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,
कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत
पिनकोड- ४१६००३
© 2026 Satej Patil. All Rights Reserved.