Kolhapur
YouthOutreachProgram या उपक्रमांतर्गत ‘कॉफी विथ सतेज पाटील’ या कार्यक्रमातून, मी दर पंधरावड्यातून एकदा कोल्हापूरातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसोबत संवाद साधतो. या तरुणाईची ऊर्जा, त्यांची स्वप्नं आणि नावीन्यपूर्ण विचार मला नेहमीच प्रेरणा देत आहेत. या कार्यक्रमामध्ये कमला कॉलेजच्या विद्यार्थी- विद्यार्थीनींशी हॉटेल कॅसलमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. माझा विश्वास आहे की विद्यार्थ्यांशी असा अर्थपूर्ण संवादातून त्यांच्या नवदृष्टिकोनाबरोबरच पुढच्या पिढीतील आशावाद नक्कीच जागृत होईल.
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक पाऊल.
पुढे या आणि संवाद सुरु करूया.
मोबाईल क्र.
+91-9823012905
फोन
+91-231-2653288 / 89 / 90
फॅक्स
+91-231-2653426
मुख्य कार्यालय
२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,
कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत
पिनकोड- ४१६००३
© 2026 Satej Patil. All Rights Reserved.