Uncategorized

कसबा बावड्यातील ‘पॅव्हेलियन मैदान’ येथे साकारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व बास्केटबॉल खेळाडू अर्निका गुजर यांच्या शुभहस्ते व आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
पॅव्हेलियन ग्राऊंडच्या विकासासाठी तसेच इथे कोल्हापुरातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. याचसोबत, डीपीडीसी मधून दीड कोटी रुपये मिळणार आहेत ते मिळाल्यानंतर ग्राऊंडवरील उर्वरित राहिलेली विकास कामे सुद्धा लवकरच पूर्ण केली जाणार आहेत.
ग्राऊंडवरील सोयींमुळे येथे चांगले खेळाडू निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
February 20, 2022

‘पॅव्हेलियन मैदान’ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन

कसबा बावड्यातील ‘पॅव्हेलियन मैदान’ येथे साकारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व बास्केटबॉल खेळाडू अर्निका गुजर यांच्या शुभहस्ते व आ. ऋतुराज पाटील यांच्या…
December 26, 2021

नारी शक्ती!

नारी शक्ती! कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा. उपमुख्यमंत्री अजितदादा…
November 1, 2021

वसुबारस

आज दिवाळीचा पहिला दिवस गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आजच्या दिवशी निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक असणारे आणि पिकांचे उंदरापासून रक्षण कणारे सर्प, दूध-दुभत्या म्हैस, गाय जनावरांबरोबरच शेतीसाठी उपयुक्‍त…
October 30, 2021

सर्वांग सुंदर कागल

सर्वांग सुंदर कागल साकारण्यासाठी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कागल नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या नाना-नानी ऑक्सीजन पार्क, अत्याधुनिक स्वरुपातील लहान जनावरांचा कत्तलखाना आणि शाहू…