आज दिवाळीचा पहिला दिवस गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आजच्या दिवशी निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक असणारे आणि पिकांचे उंदरापासून रक्षण कणारे सर्प, दूध-दुभत्या म्हैस, गाय जनावरांबरोबरच शेतीसाठी उपयुक्त ठरणार्या बैलांप्रती ऋण व्यक्त केले जाते. #वसुबारस #Diwali2021
“वसु म्हणजे धन”, शेतकरी बंधू-भगिनींचे खरे धन असणाऱ्या गाय-वासरुचे आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कार्यालयामध्ये पूजन केले. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या घरी दूध-दुभत्यांची वृद्धी होऊन सुखसमृद्धी नांदावी अशी प्रार्थना यावेळी केली.
यावेळी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब, खा. संजय मंडलिक, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासोबत सर्व संचालक उपस्थित होते.
Satej Patil
November 1, 2021

वसुबारस

आज दिवाळीचा पहिला दिवस गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आजच्या दिवशी निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक असणारे आणि पिकांचे उंदरापासून रक्षण कणारे सर्प, दूध-दुभत्या म्हैस, गाय जनावरांबरोबरच शेतीसाठी उपयुक्‍त…
October 30, 2021

सर्वांग सुंदर कागल

सर्वांग सुंदर कागल साकारण्यासाठी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कागल नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या नाना-नानी ऑक्सीजन पार्क, अत्याधुनिक स्वरुपातील लहान जनावरांचा कत्तलखाना आणि शाहू…
October 31, 2021

दिव्यांग रोजगार मेळावा

जन्मतः अनोखे सामर्थ्य घेऊन आलेल्या दिव्यांग बांधवांच्या सक्षमिकरणाच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील १८ वर्षांवरील कुशल, अकुशल दिव्यांगांना त्यांच्या कौशल्यानुसार खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित…
October 30, 2021

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा 19 वा गळीत हंगाम शुभारंभ

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा 19 वा गळीत हंगाम शुभारंभ सन्मानीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते व खा.संजय मंडलिक, आ. पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…