मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट

मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट

आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांसोबत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी, गोकुळ दूध संघाच्या विविध विषयांवर चर्चा केली.