महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सर्व नेते यांचा ऋणी आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सर्व नेते यांचा ऋणी आहे.

नमस्कार,

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेजी, प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरातजी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सर्व नेते यांचा ऋणी आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत राहीन, अशी मी यानिमिताने खात्री देतो.

मला मिळालेले मंत्रीपद म्हणजे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला मिळालेले मंत्रीपद आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरची जनता ठामपणे काँग्रेस पक्षाच्या मागे उभी राहिली, त्यामुळे या मंत्रीपदाचे श्रेय जनतेचेच आहे. माझ्यावर व पाटील कुटुंबावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक, मार्गदर्शक, कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसवर भरभरून प्रेम करणारी जनता यांचा मी सदैव ऋणी आहे.

आपला नम्र,
नामदार सतेज उर्फ बंटी डी पाटील