Tapovan Maidan Kolhapur

सतेज कृषी व पशु प्रदर्शन २०१७ चा सांगता समारंभ आज दुपारी ३:०० वाजता…

हातकणंगले लोकसभा खासदार राजू शेट्टी, सदाशिवराव मंडलिक सह. सा. का. प्रा. संजय मंडलिक, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आ. संपतराव पवार-पाटील, माजी आ. राजीव आवळे, माजी आ. सुरेश साळोखे, मा. आ. श्री. उल्हास पाटील, मा. श्री. ऑड. धनंजय पठाडे चेअरमन विद्यापीठ सोसा., श्री. राजू जयवंतराव आवळे, माजी मंत्री मा. श्री. विनय कोरे, मा. आ. श्री. राजेश क्षीरसागर, करवीर विधानसभा आमदार मा. चंद्रदीप नरके, विद्यापीठ सोसा. अध्यक्ष मा. श्री. उमेश शिंदे, राधानगरी – भूदरगड विधानसभा आमदार प्रकाश आबिटकर, हातकणंगले (वडगांव) विधानसभा आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, श्री. व्ही. बी. पाटील, श्री. आर. के. पोवार यांच्या विशेष उपस्थिती मध्ये तपोवन मैदान येथे संपन्न झाला.

December 4, 2017

सतेज कृषी व पशु प्रदर्शन २०१७ चा सांगता समारंभ संपन्न झाला…

सतेज कृषी व पशु प्रदर्शन २०१७ चा सांगता समारंभ आज दुपारी ३:०० वाजता… हातकणंगले लोकसभा खासदार राजू शेट्टी, सदाशिवराव मंडलिक सह. सा. का. प्रा. संजय मंडलिक,…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email