कोल्हापूर च्या महापौर पदी काँग्रेसच्या सौ.स्वाती सागर यवलुजे 48 मते मिळवून विजयी ..विरोधी उमेदवारास 33 मते
राष्ट्रीय काँग्रेस चे नूतन अध्यक्ष मा .राहुलजी गांधी यांना “कोल्हापुरात काँग्रेस पक्षाला महापौर पद” ही खास भेट देताना आनंद वाटतो .