Satej Patil

कोल्हापूर च्या महापौर पदी काँग्रेसच्या सौ.स्वाती सागर यवलुजे 48 मते मिळवून विजयी ..विरोधी उमेदवारास 33 मते

राष्ट्रीय काँग्रेस चे नूतन अध्यक्ष मा .राहुलजी गांधी यांना “कोल्हापुरात काँग्रेस पक्षाला महापौर पद” ही खास भेट देताना आनंद वाटतो .

December 22, 2017

कोल्हापूर च्या महापौर पदी काँग्रेसच्या सौ. स्वाती सागर यवलुजे

कोल्हापूर च्या महापौर पदी काँग्रेसच्या सौ.स्वाती सागर यवलुजे 48 मते मिळवून विजयी ..विरोधी उमेदवारास 33 मते राष्ट्रीय काँग्रेस चे नूतन अध्यक्ष मा .राहुलजी गांधी यांना “कोल्हापुरात…
January 20, 2018

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी चा ६वा दीक्षांत सोहळा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगविख्यात अर्थतज्ञ, माजी केंद्रीय वित्त मंत्री मा. श्री. पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत संपन्न!

कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जाग्विख्यात शास्त्रज्ञ व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलपती डॉ. विजय भाटकर, दिल्ली येथील मौलाना आझाद कॉलेज चे माजी डीन डॉ.…
January 26, 2018

भारताची राज्यघटना आणि संविधान बचाव मोर्चा कशासाठी…

भारताची राज्यघटना आणि संविधान बचाव मोर्चा? भारतात आ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ म   हिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधान लिहले.…
January 26, 2018

माणुसकी अजूनही जिवंत आहे – शिवाजी पुलावर घडलेल्या दुर्दैवी अपघाताने करून दिली जाणीव…

माणुसकी अजूनही जिवंत आहे… काल रात्री कोल्हापूरातील ऐतिहासिक शिवाजी    पुलावर अतिशय हृदयविदारक अपघात घडला, पुलाचा कठडा तोडून गाडी पंचगंगा नदीपात्रात कोसळली आणि गाडीच्या चालकासह पुण्यातल्या बाणेवाडी भागात…