satej bunty patil

कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जाग्विख्यात शास्त्रज्ञ व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलपती डॉ. विजय भाटकर, दिल्ली येथील मौलाना आझाद कॉलेज चे माजी डीन डॉ. अरुण कुमार अगरवाल, माझे वडील आणि डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आ. श्री डी. वाय पाटील (दादासाहेब), अध्यक्ष आ. श्री संजय डी. पाटील (भैय्या), सर्व उपस्थित मान्यवर, प्रिय ऋतुराज, प्राध्यापक, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थित संपन्न झाला. मा. खा. युवराज छत्रपती संभाजी राजे व युवराज मालोजी राजे यांची सहपरिवार उपस्थिती या समारोहास लाभली.

सर्व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यसाठी आम्हा सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा आणि या सोहळ्यास उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार!

January 20, 2018

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी चा ६वा दीक्षांत सोहळा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगविख्यात अर्थतज्ञ, माजी केंद्रीय वित्त मंत्री मा. श्री. पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत संपन्न!

कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जाग्विख्यात शास्त्रज्ञ व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलपती डॉ. विजय भाटकर, दिल्ली येथील मौलाना आझाद कॉलेज चे माजी डीन डॉ.…
January 26, 2018

भारताची राज्यघटना आणि संविधान बचाव मोर्चा कशासाठी…

भारताची राज्यघटना आणि संविधान बचाव मोर्चा? भारतात आ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ म   हिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधान लिहले.…
January 26, 2018

माणुसकी अजूनही जिवंत आहे – शिवाजी पुलावर घडलेल्या दुर्दैवी अपघाताने करून दिली जाणीव…

माणुसकी अजूनही जिवंत आहे… काल रात्री कोल्हापूरातील ऐतिहासिक शिवाजी    पुलावर अतिशय हृदयविदारक अपघात घडला, पुलाचा कठडा तोडून गाडी पंचगंगा नदीपात्रात कोसळली आणि गाडीच्या चालकासह पुण्यातल्या बाणेवाडी भागात…
February 6, 2018

कर्जमाफीतील त्रुटी आणि नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया विरोधात आमदार सतेज (बंटी) डी पाटील यांच्याकडून देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

कर्जमाफीतील त्रुटी आणि नियमितपणे कर्ज भरनाऱ्या शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.. या वेळी ऋतुराज पाटील, अंजनाताई रेडेकर, सदाशिव चरापले, बजरंग पाटील, तौफिक…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email