स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०१६- १७ मधुन कसबा बावडा येथील पॅव्हेलियन हॉल बॅडमिंटन वुडन कोर्ट मंजूर करण्यात आला होता. आज या कोर्ट चे उद्घाटन कोमनपा आयुक्त अभिजीत चौधरी व इतर अधिकारी आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०१६- १७ मधुन कसबा बावडा येथील पॅव्हेलियन हॉल बॅडमिंटन वुडन कोर्ट मंजूर करण्यात आला होता. आज या कोर्ट चे उद्घाटन कोमनपा आयुक्त…