Parisar Vikas Prakalpa Kolhapur

कोल्हापूर महानगरपालिका तर्फे टेंबलाई टेकडी परिसरात अमृत योजने अंतर्गत हरित परिसर विकास प्रकल्पाचे शुभारंभ सोहळा, महपौर सौ. स्वाती सागर यवलुजे, उप महापौर मा. सुनील पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, स्थानिक नगरसेविका सौ. शोभा धनाजी कवाळे, सर्व नगरसेवक, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थित पार पडला.

   

January 18, 2018

कोल्हापूर महानगरपालिका तर्फे टेंबलाई टेकडी परिसरात अमृत योजने अंतर्गत हरित परिसर विकास प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा…

कोल्हापूर महानगरपालिका तर्फे टेंबलाई टेकडी परिसरात अमृत योजने अंतर्गत हरित परिसर विकास प्रकल्पाचे शुभारंभ सोहळा, महपौर सौ. स्वाती सागर यवलुजे, उप महापौर मा. सुनील पाटील, गटनेते…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email