राज्य शासन आणि महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो प्रामाणिक शेतकऱ्यांवर आणि सर्व सामन्य नागरिकांवर चुकीचे भारनियमन, वाढीव वीज बील, प्रलंबित विज कनेक्शन, दुप्पट-तिप्पट वीज दरवाढ आणि अश्या अनेक पद्धतीने होत असलेल्या अन्याया विरोधात, महावितरण कार्यलयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्च्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधव, शेतकरी संघटनांचे पदाधीकारी व सभासाद आणि कार्यकर्त्यांचे मनःपुर्वक आभार!
शेतकरी आणि सामन्यांच्या हक्कांसाठी सदैव तुमच्या बरोबर!