Mahapaur Satkar Kolhapur

नूतन महापौर सौ. स्वाती सागर यवलुजे व माझ्य जन-सत्कार समारंभास आवर्जून उपस्थित राहिलेले माझे सहकारी आणि माजी गृह राज्यमंत्री, पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष श्री रमेश बागवे, माझे मित्र आणि शिराळा येथील कॉंग्रेस पक्षाचे कणखर नेते श्री सत्यजित देशमुख आणि हा सोहळा आयोजित करणाऱ्या लाईन बझार बघतील सर्व नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

 

January 20, 2018

नूतन महापौर सौ. स्वाती सागर यवलुजे आणि माझा जन-सत्कार समारंभ लाईन बाजार येथे झाला.

नूतन महापौर सौ. स्वाती सागर यवलुजे व माझ्य जन-सत्कार समारंभास आवर्जून उपस्थित राहिलेले माझे सहकारी आणि माजी गृह राज्यमंत्री, पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष श्री रमेश बागवे,…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email