Kolhapur Jilha Mukhyadhyapak Sangh

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीने २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवीत तब्बल ७३ वर्षानंतर संघात सत्ता परिवर्तन घडवले.

सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि कोल्हापूरला राज्यात शैक्षणिक पातळीवर अव्वल दर्जा मिळवून देण्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

December 25, 2017

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीची सत्ता स्थापन…

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीने २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवीत तब्बल ७३ वर्षानंतर संघात सत्ता परिवर्तन घडवले. सर्व विजयी उमेदवारांचे…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email