गृहिणी महोत्सव २०१८ च्या पहिल्या दिवशी कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद. मिसेस गृहिणी, ग्रुप डान्स, रांगोळी, फ्लावर डेकोर अश्या विविध स्पर्धांमध्ये भगिनींनी प्रदर्शित केले आपले कलागुण.