D Y Patil Interaction 2018

डी. वाय. पाटील ग्रुप तर्फे आयोजित “Industry Institute Interaction – 2018” या चर्चा सत्रास उपस्थित सर्व मान्यवर, उद्योजक व व्यवसायिकांचे मनःपूर्वक आभार!

औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण प्रणाली मध्ये अनुभव आणि ज्ञानाची देवान-घेवान वाढावी आणि त्यतून कोल्हापुरात प्रयोगशीलता, संशोधन आणि वेवसायिक यशाचा पथ निर्माण व्हावा या दृष्टीने डी. वाय. पाटील ग्रुप तर्फे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थी, शिक्षक वर्ग, उद्योजक व व्यवसायिक असा सर्वांच्याच फायद्याचा ठरणार आहे.

   

या उपक्रमाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी ऋतुराज पाटील, आदरणीय भैय्या – श्री संजय डी पाटील आणि संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा!

February 25, 2018

डी. वाय. पाटील ग्रुप तर्फे आयोजित “Industry Institute Interaction – 2018” यावर चर्चा सत्र…

डी. वाय. पाटील ग्रुप तर्फे आयोजित “Industry Institute Interaction – 2018” या चर्चा सत्रास उपस्थित सर्व मान्यवर, उद्योजक व व्यवसायिकांचे मनःपूर्वक आभार! औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण…