डिजिटल सभासद नोंदणी अभियान

Kolhapur
ऑक्टोबर 20, 2022
आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत व जिल्ह्यातील संघनात्मक कामकाजाबाबत तालुकानिहाय सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. दिवसभरामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ, हातकंणगले, गगनबावडा, इचलकरंजी शहर, भुदरगड, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. अनेक लाटा येतील आणि जातील. मात्र, काँग्रेस हा गोरगरीबांच्या व सर्वसामान्यांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. तो वाढविण्यासाठी सर्वांनी राज्यात काँग्रेस पक्षाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तो वाढविण्यासाठी सर्वांनी राज्यात काँग्रेस पक्षाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी असून सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा. कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागळापर्यंत पक्षाचे काम आणि ध्येय धोरणे पोहचवावीत, असे आवाहन यावेळी केले.

सामील व्हा #TeamSatejPatil

कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक पाऊल.

पुढे या आणि संवाद सुरु करूया.

Legislative Party Leader (Congress), Vidhan Parishad

President, Kolhapur District Congress Committee

मोबाईल क्र.

+91-9823012905

फोन

+91-231-2653288 / 89 / 90

फॅक्स

+91-231-2653426

मुख्य कार्यालय

२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,

कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत

पिनकोड- ४१६००३

© 2025 Satej Patil. All Rights Reserved.