Uncategorized

कोल्हापूर शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या चौकात नवीन सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक दसरा चौक देखील मोठ्या प्रमाणात वर्दळीचा चौक असल्याने इथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन सिग्नलचा शुभारंभ आज करण्यात आला.
कोल्हापूर शहरातील गुन्हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन सिग्नलची उभारणीकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. भविष्यातील वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे नवनवीन उपायोजना राबविण्यासाठी भरीव निधीची तरतूद करणार असल्याचे यावेळी सांगितले. प्रशासन रस्ते सुरक्षितेसाठी प्रयत्नशील असून नागरिकांनी सुद्धा वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर,माजी उपमहापौर संजय मोहिते, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, दिलीप पवार, राहुल माने, प्रताप जाधव,इंद्रजित बोंद्रे ,महेश सावंत,अर्जुन माने,प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, दिग्विजय मगदूम, आदिल फरास, राहुल चव्हाण,मधुकर रामाने यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
December 27, 2020

नवीन सिग्नलचा शुभारंभ

कोल्हापूर शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या चौकात नवीन सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक दसरा चौक देखील मोठ्या…
December 25, 2020

नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा नागरी सत्कार सोहळा

पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा नागरी सत्कार सोहळा सांगरुळ येथे संपन्न झाला. यावेळी, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, आ. पी.एन. पाटील, आ. चंद्रकांत…
December 25, 2020

२५ डिसेंबर-रंकाळा दिवस

रंकाळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा श्वास आणि ध्यास. हा रंकाळा तलाव कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे. रंकाळा संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लोक सहभागातून…
December 20, 2020

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद) श्रद्धांजली

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद), पै. नामदेव पाटील आणि आज सकाळीच शाहूपुरी तालीम येथे पैलवानांचा सराव घेत असताना दुर्दैवी निधन झालेले पै. मुकुंद…