Uncategorized

‘रक्षाबंधन’ म्हणजे भावा बहिणीचं नातं जपणारा सण!! या पवित्र नात्याचा बंध आणखी घट्ट करत गोडवा निर्माण करणारा सण..! कोरोनाच्या या संकटात स्वतः मैदानात उतरून आम्हा सर्वांची रक्षा करणाऱ्या, सोबतच आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपणाऱ्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयातील एनसीसीची विद्यार्थिनी कु. अनुराधा देसाई हिने मला घरी येऊन राखी बांधली. राखीच्या माध्यमातून अनुराधाने व्यक्त केलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.समाजासाठी काम करण्यासाठी बळ देणारा आहे.अनुराधाला आशीर्वाद देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

August 3, 2020

‘रक्षाबंधन’ म्हणजे भावा बहिणीचं नातं जपणारा सण!

‘रक्षाबंधन’ म्हणजे भावा बहिणीचं नातं जपणारा सण!! या पवित्र नात्याचा बंध आणखी घट्ट करत गोडवा निर्माण करणारा सण..! कोरोनाच्या या संकटात स्वतः मैदानात उतरून आम्हा सर्वांची…
July 7, 2020

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्व. ना. आनंदराव चव्हाण व स्व. प्रेमालाताई चव्हाण (काकी) यांचे स्मृतीदिनाचे औचित्य साधून मलकापूर नगरपरिषद अंतर्गत श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध…
June 27, 2020

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील खेबवडे गावातील विविध विकास कामांचे उदघाटन

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील खेबवडे गावातील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. १) खेबवडे – नंदगाव रस्ता व दूधगंगा नदीवरील पुलाचे उदघाटन. २) खेबवडे गावातील स्पर्धा…
June 28, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत व कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत व कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत आज मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी, जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेत…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email