कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. संजीत (संजय) विलास जगताप यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधन झाले. आज कोल्हापुरातील त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. आम्ही सर्वजण जगताप परिवाराच्या पाठीमागे खांबीरपणे उभे आहोत.

कोरोनाच्या या काळामध्ये पोलीस बांधवांनी केलेले अभूतपूर्व कामाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र या सर्व कोरोना योध्यांचा कायम ऋणी राहील.

September 5, 2020

जगताप परिवाराचे सांत्वन

कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. संजीत (संजय) विलास जगताप यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधन झाले. आज कोल्हापुरातील त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.…
August 26, 2020

घरगुती गणेश विसर्जन करण्याचे नियोजन पाहणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरगुती गणेश विसर्जन हे विसर्जन कुंडात करावे, त्यानंतर या गणेशमूर्तींचे महापालिकेमार्फत इराणी खण येथे पुन्हा विसर्जन करण्याचे नियोजन केले…
August 20, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरम सणाबद्दल जिल्हास्तरीय शांतता कमिटीची पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरम सणाबद्दल जिल्हास्तरीय शांतता कमिटीची पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव…
August 16, 2020

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्‍याकडून २ यांत्रिकी बोटी प्रदान

गतवर्षीच्या महापुराच्या व संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रत्येकी २ यांत्रिकी बोटी देण्याचा निर्णय सर्व कारखाना संचालकांनी केला होता. आज पद्मश्री…