आज कोल्हापुरातील सानेगुरुजी प्रभागातील विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या या संकटामुळे काही काळ शहरातील विकास कामे करता येत नव्हती. करवीर निवासासनी आई अंबाबाईच्या कृपेने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश आले आहे. परंतु, जोपर्यंत यावर लस येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, भिकाजी गावकर, बाबुराव भुरके, कुंडलिक साखळकर, हणमंत गणबावले, रंगराव ताटे, विनायक फाळके, किरण पाटील, मधुकर रामाने, सुवर्णा महादेव मोरे, माया तगारे, संध्या क्षीरसागर, उर्मिला सोनूर्लेकर, हेमंत जाधव, महेश सासणे, हिंदुराव पाटील, सुरेश सुर्वे, डी. डी पाटील, दिलीप कोंडेकर तसेच भागातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
October 18, 2020

कोल्हापुरातील सानेगुरुजी प्रभागातील विविध कामांचा शुभारंभ

आज कोल्हापुरातील सानेगुरुजी प्रभागातील विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या या संकटामुळे काही काळ शहरातील विकास कामे करता येत नव्हती. करवीर निवासासनी आई अंबाबाईच्या कृपेने कोरोनावर…
October 15, 2020

शेतकरी बचाओ रॅली

केंद्र सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी व कामगार कायदे आणून मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत…
October 11, 2020

प्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन

आज नगरसेविका दीपा मगदूम यांच्या प्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. राजलक्ष्मीनगर प्रभागामध्ये सांस्कृतिक हॉल असावा ही अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण झाली…
October 6, 2020

दिशा कायदा आणि राज्यातील महिला सुरक्षितता यावर सविस्तर चर्चा

‘मातृ देवो भव’ ही विचारधारा असणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांवरील अत्याचाराच्या घटना अत्यंत लाजिरवाण्या आहेत. महिलांवरील अत्याचारांविषयी राज्यसरकार अत्यंत सवेंदनशील असून राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी सरकार…