कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अजिंक्यतारा कार्यालय येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
नुकताच कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे, विस्तारीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या. तसेच, रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट आणि वीजपुरवठा आदी कामे वेळेत पूर्ण करण्याचा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
October 31, 2020

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अजिंक्यतारा कार्यालय येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. नुकताच कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने १० कोटी…
October 26, 2020

नगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ

आज नगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ.…
October 26, 2020

नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या पद्मा पथक मंडळाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे उदघाटन

कोल्हापूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या पद्मा पथक मंडळाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे…
October 25, 2020

नगरसेविका सौ. वृषाली दुर्वास कदम यांच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागामध्ये निर्माण पार्क व हॉलचे उदघाटन

आज नगरसेविका सौ. वृषाली दुर्वास कदम यांच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागामध्ये निर्माण पार्क व हॉलचे उदघाटन, गुरुमहाराज नागरी बगीचा उदघाटन, स्वराज्य तरुण मंडळ, स्वराज्य महिला विरुंगुळा…