आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रभाग क्रमांक २६ कॉमर्स कॉलेज प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये, पॉलिटिक्स ग्रुप चौक ते सत्यनारायण तालीम रस्ता डांबरीकरण व हायमास्ट उदघाटन, पॉलिटिक्स ग्रुप ते रिलायन्स मॉल रास्ता डांबरीकरण, लक्ष्मीपुरी येथील वॉटर एटीएम, जय शिवराय चौक ते दत्त मंदिर रोड रस्ता डांबरीकरण, भुई गल्ली येथील रस्ता डांबरीकरण आदी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख, जयेश कदम, हरिदास सोनावणे, विकी महाडिक, डॉ. बुलबुले, सौ. आक्काताई सोमुशे, निताताई पचिंद्रे, वर्षा मोरे, तय्यब महात, तसेच महपौर निलोफर आजरेकर, गणी आजरेकर, अशपाक आजरेकर, अश्किन आजरेकर व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
January 2, 2021

महापौर निलोफर आजरेकर यांच्या कॉमर्स कॉलेज प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ

आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रभाग क्रमांक २६ कॉमर्स कॉलेज प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये, पॉलिटिक्स ग्रुप चौक ते सत्यनारायण तालीम रस्ता डांबरीकरण व…
January 1, 2021

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळूंखे पथ

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, संकल्पक, संवर्धक, या संस्थेची विशाल ध्येय धोरणे उराशी बाळगुन सर्वसामान्य गोरगरिबांकरिता शिक्षणांची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहचविणारे ध्येयवादी शिक्षक, शिक्षणातून समाजपरिवर्तनाचे कार्य…
January 1, 2021

पंचगंगा नदी प्रदूषणबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा नदी प्रदूषणबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज आढावा बैठक घेतली. यावेळी खालील विषयांवर सविस्तर चर्चा करून तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. १) पंचगंगा प्रदूषणाबाबत…
December 27, 2020

कसबा बावडा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ

आज कसबा बावडा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये, २० लक्ष लिटर पाण्याची टाकी, कसबा बावडा- कदमवाडी रस्ता व चॅनेल काम, तसेच डॉ. डी.…