कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती यांच्या वतीने आयोजित शिक्षक जागर पुरस्कार वितरण सोहळा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला.
यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, महादेव डावरे, शिवाजी भोसले, आनंदा हिरगुडे, भरत रसाळे, नंदिनी पाटील, अदिती केळकर, सविता गिरी, अनिल सरक तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेले शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होत्या.
January 16, 2021

शिक्षक जागर पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती यांच्या वतीने आयोजित शिक्षक जागर पुरस्कार वितरण सोहळा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते शाहू स्मारक भवन…
January 16, 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी (ता. करवीर) येथील महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन

आज कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी (ता. करवीर) येथील महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाडजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ९० वर्षांपूर्वी कणेरीवाडी…
January 15, 2021

बोंद्रेनगर झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मंत्रालयात गृहनिर्माण विभागाची बैठक

बोंद्रेनगर झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मंत्रालयात गृहनिर्माण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बोंद्रेनगर झोपडपट्टी या शासकीय जागेवर असलेल्या झोपडपट्टीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी…
January 5, 2021

अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजचे उदघाटन

कोल्हापुरातील दुधाळी मैदानातील छत्रपती संभाजी महाराज नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजचे उदघाटन करण्यात आले. या शूटिंग रेंज मध्ये राष्ट्रीय…