Media Centre

गतवर्षी प. महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर आज जलसंपदामंत्री जयंत पाटीलजी व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी जी यांच्यासोबत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, येणाऱ्या पावसाळ्याची व संभाव्य पूर परिस्थिती विषयी सविस्तर चर्चा होईल.

July 8, 2020

व संभाव्य पूर परिस्थिती विषयी सविस्तर चर्चा

गतवर्षी प. महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर आज जलसंपदामंत्री जयंत पाटीलजी व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी जी यांच्यासोबत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी,…
July 8, 2020

द्योग मंत्री मा. ना. सुभाष देसाईजी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा

कोल्हापूरमध्ये आय.टी. क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कागल हातकणंगले औद्योगिक क्षेत्रातील २०० एकर जागा आय. टी. क्षेत्रासाठी राखून ठेवण्यासंदर्भात आज ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत…
October 25, 2020

नगरसेविका सौ. वृषाली दुर्वास कदम यांच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागामध्ये निर्माण पार्क व हॉलचे उदघाटन

आज नगरसेविका सौ. वृषाली दुर्वास कदम यांच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागामध्ये निर्माण पार्क व हॉलचे उदघाटन, गुरुमहाराज नागरी बगीचा उदघाटन, स्वराज्य तरुण मंडळ, स्वराज्य महिला विरुंगुळा…
October 26, 2020

कोल्हापूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील पद्मा पथक मंडळाच्या सांस्कृतिक हॉलचे उदघाटन

कोल्हापूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या पद्मा पथक मंडळाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे…