Media Centre

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी स्थित स्मारकाला मा. श्री. एच.के. पाटीलजी व मा. श्री. नाना पटोलेजी यांच्या समवेत भेट दिली.
शालेय जीवनातील स्वतंत्र सेनानी यशवंत ते महाराष्ट्राचे शिल्पकार, व देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण पर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी व स्फूर्तिदायी प्रवास यावेळी छायाचित्रांद्वारे नजरे समोर उभा राहिला.
कृषि, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व साहित्य अशा विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय असून एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, मनस्वी लेखक व निष्ठेचा वसा देणारे स्व. यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली एक मोठी देणगीच होय.
September 10, 2021

महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी स्थित स्मारकाला भेट

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी स्थित स्मारकाला मा. श्री. एच.के. पाटीलजी व…
September 10, 2021

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय वातावरणात, पारंपारिक पद्धतीने घरी लाडक्या श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. देशासह जगावर आलेले कोरोना संकटाचे विघ्न लवकरात लवकर दूर करून सर्वांना पुन्हा नव्याने उभारीसाठी…
September 9, 2021

व्यर्थ न हो बलिदान

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खऱ्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुरु केलेल्या ‘#व्यर्थ_न_हो_बलिदान चलो बचाऐ संविधान’ हे अभियान आज सातारा जिल्ह्यातील वडूज येथे संपन्न झाले.…
August 31, 2021

वायूवेग पथकांसाठी ७६ अत्याधुनिक वाहनांचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते वितरण

आज राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायूवेग पथकांसाठी ७६ अत्याधुनिक वाहनांचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व परिवहन मंत्री ना. अनिल परबजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये…