admin

कोल्हापूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या पद्मा पथक मंडळाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, राजू लाटकर, विनायक फाळके, श्रीराम सोयायटी चेअरमन धनाजी गोडसे, दत्तात्रय मोरे, जगन मास्तर, विलास पाटील, लाईन बाजार सोसायटी चेअरमन रविंद्र भोसले, पद्मा पथकाचे अध्यक्ष महमंद शेख, बबलू शेख, इजाज शेख, अवी सावंत, संदीप सावंत, शिवाजी डुबल, विनायक मोरे तसेच प्रभागातील आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

 

October 26, 2020

कोल्हापूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील पद्मा पथक मंडळाच्या सांस्कृतिक हॉलचे उदघाटन

कोल्हापूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या पद्मा पथक मंडळाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे…
October 26, 2020

नगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ

नगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत…
October 31, 2020

#किसान_अधिकार_दिवस

केंद्रातील भाजप सरकारने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत यासाठी आज दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा स्मृतिदिन व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत…
October 31, 2020

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत आढावा बैठक

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अजिंक्यतारा कार्यालय येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. नुकताच कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने १० कोटी…