admin

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज माझ्या तसेच आ. चंद्रकांत जाधव आणि आ. ऋतुराज पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी ३ आणि ग्रामीण क्षेत्रासाठी २ (आजरा १, इचलकरंजी १) अशा एकूण ५ रूग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. तसेच, घाटगे पाटील ग्रुपच्यावतीने कोव्हिड-19 साठी शववाहिका देण्यात आली

यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपमहापौर संजय मो‍हिते, नगरसेवक दिलिप पोवार, महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे, प्रभाग समिती सभापती रिना कांबळे, तेज घाटगे, अमोल नेर्ले, आशपाक आजरेकर, सुनील पाटील उपस्थित होते.

 

August 14, 2020

५ रूग्णवाहिकांचे लोकार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज माझ्या तसेच आ. चंद्रकांत जाधव आणि आ. ऋतुराज पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी ३ आणि ग्रामीण क्षेत्रासाठी २ (आजरा १,…
August 13, 2020

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार जी अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये सविस्तर बैठक

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्याबाबत आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार जी अध्यक्षतेखाली…
August 11, 2020

झोपडपट्टी प्राधिकरणातील विविध प्रलंबित विषयांसाठी बैठक

आज मंत्रालयामध्ये गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाडजी यांच्या अध्यक्षेतेखाली व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झोपडपट्टी प्राधिकरणातील विविध प्रलंबित विषयांसाठी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
August 9, 2020

९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन!

आज ९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन! दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून बाहेर घालवण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. महात्मा गांधीजी…