admin

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्या राज्यातील पहिल्या उपकेंद्राचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार होते.

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात हे उपकेंद्र सुरु करण्यात येणार असून आज या उपकेंद्राच्या कार्यालयाची व जागेची पाहणी करून आवश्यक सूचना प्रशासनाला दिल्या.

खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेच्या राज्यातील या पहिल्या उपकेंद्राचे स्वप्न साकार होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे.

 

 

 

 

 

June 25, 2021

छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्या राज्यातील पहिल्या उपकेंद्राचा शुभारंभ

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्या राज्यातील पहिल्या उपकेंद्राचा…
June 21, 2021

कोल्हापुरतील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरतील राज्योपाध्याय नगर येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या सुसज्ज ४८ बेड क्षमतेच्या कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. कोरोनाच्या या…
June 16, 2021

मराठा क्रांती मूक आंदोलनात सहभाग

आज कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. मराठा आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी…
June 14, 2021

मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा…