admin

कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे आज शुक्रवार दि. २३ जुलै, २०२१ रोजी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीची पातळी ४७ फुट ५ इंच पर्यंत पोहचली आहे. कालपासूनच पुरबाधित भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरु आहे.
आज सकाळी कोल्हापूर शहरातील रमणमळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. माझी सर्व कोल्हापूरकरांना विनंती आहे, पाणी पातळी वाढण्याची वाट न पाहता आपण सर्वानी प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.
July 23, 2021

कोल्हापूर पूर परिस्थिती पाहणी

कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे आज शुक्रवार दि. २३ जुलै, २०२१ रोजी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदीची पातळी ४७ फुट ५ इंच पर्यंत पोहचली आहे. कालपासूनच पुरबाधित भागातील…
July 22, 2021

कोल्हापुरातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती बाबत जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

कोल्हापुरातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती बाबत जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांतील पावसाचा, पूरपरिस्थितीचा आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा…
July 12, 2021

कोल्हापुरातील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेअंतर्गत डीएनए आणि संगणक गुन्हे, ध्वनी तसेच ध्वनिफीत विश्लेषण विभागाचे उदघाटन

आज कोल्हापुरातील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेअंतर्गत डीएनए आणि संगणक गुन्हे, ध्वनी तसेच ध्वनिफीत विश्लेषण विभागाचे उदघाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर कोल्हापुरात ही अद्यावत लॅब सुरू…
July 11, 2021

दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन

आज बिद्री येथील श्री. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कोरोना रुग्णांना तसेच भविष्यात सुद्धा लागणारी गरज ओळखून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन आज करण्यात आले.…