admin

कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. सूरमंजिरी राजेश लाटकर यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, सचिन पाटील, भूपाल शेटे, राजू लाटकर, राहुल चव्हाण, संदीप कवाळे, श्रीमती सुरेखा शहा, नगरसेवक प्रवीण केसरकर, अशोक जाधव, राहुल माने, सचिन चव्हाण, जय पटकारे, विजय सूर्यवंशी, दिलीप शिर्के, अनिल कदम, राजू साबळे, विनायक फाळके, शिवानंद बनछोडे, शांकी मगदूम, कैलास गौडदाब, बाबासो ढोकळे तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते
December 12, 2020

कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. सूरमंजिरी राजेश लाटकर यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. सूरमंजिरी राजेश लाटकर यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील,…
December 12, 2020

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील सर्व विकास कामांचा आढावा

आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील सर्व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी, शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचे सध्या परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना…
December 12, 2020

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार यांचा भव्य सत्कार समारंभ

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आ. प्रा. जयंत आसगावकर व आ. अरुण लाड यांचा भव्य सत्कार समारंभ आज कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता.…
December 10, 2020

माजी सैनिक व शहीद जवानांच्या विधवा पत्नी व अवलंबित पाल्यांसंदर्भात आढावा बैठक

माजी सैनिक व शहीद जवानांच्या विधवा पत्नी व अवलंबित पाल्यांसंदर्भात आज मंत्रालयात संबंधित सचिव व अधिकारी यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीमध्ये खालील मुद्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email