श्री समवशरण महामंडळ आराधना महामहोत्सव

श्री समवशरण महामंडळ आराधना महामहोत्सव

आज कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मुलनायक श्री १००८ सहस्त्रफणी पार्श्वनाथ तीर्थकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षपूर्ती निमित्त श्री समवशरण महामंडळ आराधना महामहोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी, आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांचे दर्शन घेतले व हत्तीच्या रत्नवृष्टी समारंभात सहभागी झालो.
यावेळी, आमदार राजुबाबा आवळे माजी खासदार कल्लापणा आवडे, आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले , जवाहर साखर कारखाना व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, समिर भोकरे, अनिल भोकरे, उत्तम पाटील, सुकुमार पाटील,पंकज पाटील,अमर पाटील,वैभव कोळी (तलाठी), विनायक पोतदार,योगेश पाटील यांच्यासह सर्व श्रावक-श्राविका उपस्थित होते.