भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे.

जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या लढ्यात शासन, प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था-संघटना तसेच जिल्ह्यातील जनतेने केलेले सहकार्य महत्वाचे आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व सर्व स्टाफ, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सदस्य या सर्व कोरोना योध्दांना आजच्या स्वातंत्र्यदिनी मी मानाचा मुजरा करतो!

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email