नमस्कार,

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेजी, प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरातजी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सर्व नेते यांचा ऋणी आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत राहीन, अशी मी यानिमिताने खात्री देतो.

मला मिळालेले मंत्रीपद म्हणजे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला मिळालेले मंत्रीपद आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरची जनता ठामपणे काँग्रेस पक्षाच्या मागे उभी राहिली, त्यामुळे या मंत्रीपदाचे श्रेय जनतेचेच आहे. माझ्यावर व पाटील कुटुंबावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक, मार्गदर्शक, कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसवर भरभरून प्रेम करणारी जनता यांचा मी सदैव ऋणी आहे.

आपला नम्र,
नामदार सतेज उर्फ बंटी डी पाटील

December 30, 2019

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सर्व नेते यांचा ऋणी आहे.

नमस्कार, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेजी, प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरातजी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय…
December 27, 2019

चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौरा

आज चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौरा ग्रामस्थांच्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामध्ये संपन्न झाला.राज्याप्रमाणे चंदगडमध्येही महाविकासआघाडीची सत्ता येईल याची आज खात्री झाली. यावेळी, खा.…
December 26, 2019

हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा.

आज हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. ग्रामस्थांचा हा प्रतिसाद पाहता आघाडीच्या उमेदवारांना हातकणंगले गावाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्याची…
December 25, 2019

हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौरा

आज हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार दौरा नागरिकांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामस्थांचा हा प्रतिसाद पाहता या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये आघाडीचे सर्वच…