गृहिणी महोत्सव २०१८ चा उद्घाटन सोहोळा उत्साहात संपन्न!

गृहिणी महोत्सव २०१८ चा उद्घाटन सोहोळा उत्साहात संपन्न!

गृहिणी महोत्सव २०१८ चा उद्घाटन सोहोळा अभिनेता शशांक केतकर, सौ. प्रकृती निगम-खेमनार, सौ. भारती संजय मोहिते, महापौर सौ. स्वाती यवलूजे, डॉ. श्री संजय डी. पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील सौ. प्रतिमा सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न!