७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापूरात पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा तसेच उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला. गेल्यावर्षी आलेल्या महापुराच्या काळात मदत केलेल्या सर्व घटकांचे यावेळी आभार मानले.
– *ना. सतेज (बंटी) डी. पाटील*