३१ वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह २०२० उदघाटन

३१ वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह २०२० उदघाटन

आज ‘३१ व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह २०२०’ चे उदघाटन मा. मुख्यमंत्री
उध्दव ठाकरेजी यांच्या शुभहस्ते तसेच परिवहन मंत्री श्री. अनिल परबजी व परिवहन राज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतुकीच्या नियमांच्या जनजागृतीसाठी या अभियानाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून विशेष उपक्रम घेण्यात येणार आहेत.

२०१८ साली महाबळेश्वर येथे दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसला झालेल्या अपघातावेळी धाडसी मदतकार्य करणाऱ्या ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ या ग्रुपचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email