१० व्या स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलनाचे उदघाटन

१० व्या स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलनाचे उदघाटन

satej Patil

आज कोल्हापूरमध्ये १० व्या स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलनाचे उदघाटन, संमेलनाध्यक्ष, विशेष पोलीस महानिरीक्षक(प्रशासन)मा. कृष्णप्रकाश, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ.आनंद पाटील, मा. कन्नन गोपीनाथन (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवती व पालकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या या संमेलनामध्ये मा. कन्नन गोपीनाथन (IAS) यांची प्रकट मुलाखत, मा. सुहास वारके (IPS),मा.अभिनव देशमुख (IPS) यांसारख्या जेष्ठ अनुभवी अधिकारी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Satej Patil

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email