‘होमड्रॉप’ ही सुविधा नागपूरमध्ये स्थायी स्वरुपात राबवावी- गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील

‘होमड्रॉप’ ही सुविधा नागपूरमध्ये स्थायी स्वरुपात राबवावी- गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील

रात्री दहा वाजल्यानंतर महिलांना वाहन उपलब्ध नसल्यास त्यांना सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी नागपूर पोलिसांनी चालू केलेली ‘होमड्रॉप’ ही सुविधा नागपूरमध्ये स्थायी स्वरुपात राबविण्याबाबतच्या सूचना आज गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांनी नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.