हे प्रेम असंच वाढत राहूदे! तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव सोबत असुदेत!

हे प्रेम असंच वाढत राहूदे! तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव सोबत असुदेत!

तुम्ही आहात म्हणून मी आहे, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने ठरवलं आणि त्याप्रमाणे घडवलं म्हणून मला मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आहे याची जाणीव मला आहे. तुम्ही दिलेल्या उदंड प्रेमाबद्दल मी तुमचा ऋणी आहे. हे प्रेम असंच वाढत राहूदे! तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव सोबत असुदेत!

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email