हे नाते आपुलकीचे…

हे नाते आपुलकीचे…

कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रथमच आज भुदरगड तालुक्यात जात आहे. गेली दोन दशके ज्यांच्या सोबत माझी नाळ झोडली गेली आहे अशा कोल्हापूर दक्षिण मधील गारगोटी रोड वरील सर्व गावातील लोकांनी माझे शालेय वह्या देऊन स्वागत केले. कोल्हापूर दक्षिणच्या स्वाभिमानी जनतेचे हे प्रेम,आपुलकी आणि आशीर्वादच मला आणि ऋतुराजला प्रेरणा देणारे आहेत.

  • ना. सतेज (बंटी) डी. पाटील
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email