हा आपुलकीचा सत्कार

हा आपुलकीचा सत्कार

 

आज संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. आज वर कोल्हापूरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात मला माझ्या या सर्व सहकाऱ्यांची भक्कम साथ लाभली आहे. त्यांच्या याच सहकार्यामुळे मला गृहराज्यमंत्री व पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. आज याच माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझा सत्कार केल्याबदद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार.

खा. संजय मंडलिक, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, महापौर सौ. निलोफर आजरेकर, सौ. प्रतिमा पाटील, वसंतराव देशमुखदादा, उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख, श्रावण फडतारे, श्रीमती शोभा कवाळे, संदीप कवाळे, प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, अश्विनी रामाने, माधवी गवंडी, राहुल माने, इंद्रजीत बोन्द्रे, शिवानंद बनछोडे, संदीप नेजदार, जय पटकारे, दुर्वासबापू कदम, धीरज पाटील, मधुकर रामाने तसेच उपनगरातील नागरिक उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email