आज हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. ग्रामस्थांचा हा प्रतिसाद पाहता आघाडीच्या उमेदवारांना हातकणंगले गावाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्याची संधी मिळेल हे नक्की.
यावेळी, मा. खासदार राजू शेट्टी,आ. हसन मुश्रीफ, आ. राजू आवळे, भगवानराव जाधव, बी. के. चव्हाण, गुंडोपंत इरकर, मदन कारंडे, बाळासो वरूटे, नूरमहंमद मुजावर, विश्वासराव इंगवले, शहाजीराव इंगवले, शकील अत्तार, सुरेश बागे, प्रमिलाताई पाटील, श्रीमती सालपे वहिनी, अरुणकुमार जानवेकर तसेच सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वा. शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.