सेफ सिटी पुणे आढावा बैठक

सेफ सिटी पुणे आढावा बैठक

सेफ सिटी उपक्रम हा आमच्या प्राधान्यक्रमावरील विषय आहे. यामुळे, राज्यातील महिलांना सुरक्षित व निर्भयपणे वावरता येणार आहे. आज पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुणे शहरात सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला.

  • ना. सतेज (बंटी) डी. पाटील
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email