सतेज कृषी २०१९ : भव्य कृषी व पशु प्रदर्शन : ‘सांगता समारंभ’

सतेज कृषी २०१९ : भव्य कृषी व पशु प्रदर्शन : ‘सांगता समारंभ’

सतेज कृषी २०१९ : भव्य कृषी व पशु प्रदर्शन : ‘सांगता समारंभ’

गेले चार दिवस सुरू असलेल्या आणि शेतकरी बांधवांच्या प्रचंड उत्साहात पार पडलेल्या सतेज कृषी व पशु प्रदर्शनाचा सांगता समारंभ मा. आमदार हसन मुश्रीफ साहेब, महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजूबाबा आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कृषी प्रदर्शनात घेण्यात आलेल्या पिकस्पर्धा, पशु-पक्षी स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना यावेळी गौरविण्यात आले. यामधील, चैम्पिअन ऑफ द शो हा मानाचा पुरस्कार मौजे हरळी ता. गडहिंग्लज येथील श्री. राजाराम गोरुले यांच्या ९०० किलो वजनाच्या रेड्याला मिळाला. तर दुसरा विशेष पुरस्कार भारतातील सर्वांत लहान उंचीची पुंगुंनूर जातीच्या आणि २ फूट ४ इंच उंचीच्या ‘राधा’ नावाच्या गाईला मिळाला.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email