पश्चिम महाराष्ट्रातील भव्य #सतेज_कृषी व पशु प्रदर्शन 2018 चे उदघाटन माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते झाले.
तसेच, कोल्हापुरातील प्रगत शेतकरी यांचा सत्कारही या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी, श्री. जयवंतराव आवळे, माजी आमदार श्री. पी. एन. पाटील, श्री. प्रकाश आवाडे,श्री. के. पी. पाटील, श्री. दिनकरराव जाधव, श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड, श्री. ए. वाय. पाटील, सुरेश साळोखे, महापौर सौ. सरिता मोरे, उपमहापौर श्री. भूपाल शेटे, सौ. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, नगराध्यक्ष अमरसिंग पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील, सौ. रुपाली धडेल, विजयसिंग मोरे, महेश पाटील, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, गुलाबराव घोरपडे, बाबासाहेब पाटील भियेकर, अंजनाताई रेडकर, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, मंगल कांबळे, राजू सूर्यवंशी, बाबासाहेब लाड, विजयराव पाटील, सागर पाटील, धीरज पाटील, तौफिफ मुलाणी, रिलाईन्स पोलीमर्सचे सत्यजित भोसले, निलोन्सचे संजय सिंग, विनायक भोसले, तानाजी पोवार, जिल्ह्यातील सर्व सभापती-उपसभापती, ग्राहक, आयोजक आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेले शेतकरी बंधू यांच्या उपस्थिती मध्ये सतेज कृषी 2018 चा भव्य उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.