श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांना भेटी
आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांना भेटी देऊन महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बालशिवबांचा वेश परिधान केलेल्या चिमुकल्यांसोबत छायाचित्रही काढून घेतले.