श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्व. ना. आनंदराव चव्हाण व स्व. प्रेमालाताई चव्हाण (काकी) यांचे स्मृतीदिनाचे औचित्य साधून मलकापूर नगरपरिषद अंतर्गत श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, कोविड १९ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या योद्ध्यांचा सन्मान, शेतकऱ्यांना फळझाडे व बियाणे अनुदान वाटप, मोफत धान्य वितरण, महात्मा गांधी दिव्यांग पेन्शन योजना व वृक्षारोपण कार्यक्रम मलकापूर येथे संपन्न झाले.

यावेळी, खासदार श्रीनिवास पाटील साहेब, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि मलकापूर व कराड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email