आज सकाळी शिर्डी येथे श्री. साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी, सीसीटीव्ही कंट्रोल रूमला भेट देऊन पाहणी केली. तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.